ब्रेकिंग न्यूज

पै. संदिपभाऊ बोत्रे

10/11/2019 02:04:00 133

संदीपभाऊ बोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम ....!! खालूंब्रे : पै. सनदीपभाऊ बोत्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त्ताने वनवासी विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्याना १५ दिवस पुरेल इतका कोरडा शिधा देण्याचा उपक्रम घेण्यात आला. यावेळी सनदीपभाऊ घनवट, अँड. शुभम गाडगे, संदीप पाचारणे, कालिदास बोत्रे, सचिन बोत्रे, मयूर लिंभोरे, आकाश बोत्रे, विशाल बोत्रे, कमलेश बोत्रे, बाळासाहेब कोतवाल, शत्रूघ्न पवार, विकी गुंड, उपसरपंच संदीप येळवंडे, कुलदीप वाळुंज, गणेश काशीद, किरण भाऊ गाडे, आदी जोपादेवी प्रतिष्ठान चे कार्यकर्ते उपस्थित होते.

  वाढदिवसाच्या शुभेच्छा

 जाहिराती