ब्रेकिंग न्यूज

खेड तालुक्यातील कडूस येथे येऊन पुन्हा मुंबईला गेलेला १ जण पॉझिटिव्ह तर राक्

24/05/2020 12:46:26  30216   अँड. निलेश आंधळे

खेड तालुक्यातील कडूस येथे येऊन पुन्हा मुंबईला गेलेला १ जण पॉझिटिव्ह तर राक्षेवाडीतील व आझाद चौक येथील दोघांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने चाचणीसाठी पाठवले....

राजगुरूनगर : ग्रामीण भागातील कोरोनाचे सावट कमी होण्याचे नावच घेत नसून ग्रीन झोन असलेल्या आंबेगाव तालुक्यात आता एकूण ५ रुग्ण झाल्याचे वृत्त ताजे असतानाच खेड तालुक्यातील कडूस येथे येऊन पुन्हा मुंबईला गेलेला १ जण मुंबई येथे पॉझिटिव्ह आला असून त्याने कडूस येथे तपासणी करून उपचार घेतले डॉक्टरांनी दिलेला सल्ल्याला न जुमानता सदरचा व्यक्ती पुन्हा मुंबई येथे निघून गेला व आता त्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळताच प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. सदरच्या व्यक्तीमुळे त्याच्या संपर्कात आलेले खेड तालुक्यातील ११ तर आंबेगाव तालुक्यातील १२ जण कोरोंटाईन केले आहेत.

 त्याचबरोबर खेड तालुक्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या राक्षेवाडीतील १ परप्रांतीय व्यक्तीला आज दुपारी लक्षणे दिसल्याने चांडोली येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते तसेच राजगुरूनगर शहरातील आझाद चौक येथील एका व्यक्तीस लक्षणे दिसल्याने चांडोली येथे तपासणी करून पुढील तपासणी साठी वरील दोघांना औंध रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे. अशी माहिती खेड तालुका पंचायत समितीचे सभापती तसेच कोरोना योद्धा ठरलेल्या अंकुश राक्षे यांनी दिली.
Bablu Panbude 24/05/2020 12:58:10

Thanks Information


Dayneshwar Sopan Mungase 24/05/2020 19:09:43

करोना थांबला पाहिजे


Kiran Kolekar 24/05/2020 19:52:39

पाठीमागल्यापेक्शा आता कोरोना लवकर पसरवार हे नक्की


बाळासाहेब शंकर अरगङे 24/05/2020 19:56:54

आपली आपण काळजी घेणं गरजेचं


dadabhau vithoba Kolekar 24/05/2020 20:20:31

बाहेर जाऊ नये. घरी रहा सुरक्षित राह.कुणाच्या संपर्कात जाऊ नये.


क्षीरसागर महेश रामचंद्र 24/05/2020 20:57:05

Pls follow instruction of COVID19.Don't take easily and lightly. Its contact time is less than 30min as compair TB is 8hours.So stay safely at home.


राम मुसले 24/05/2020 21:13:55

घरी रहा सुरक्षित रहा आपन बाहेर जाताना सुरक्षित आंतर ठेवा कमीत कमी ३ ते ५ फूट आंतर ठेवा आणि घरच्यांची काळजी घ्या


अभिषेक चंद्रकांत बनकर 24/05/2020 21:14:39

घरी रहा , सुरक्षित रहा !!


ऋषिकेश केदारी 24/05/2020 22:18:15

घरी राहा सुरक्षित राहा !!!!!!!!


श्री. नंदु धोंडीबा सांडभोर 24/05/2020 22:18:56

बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींवर व्यक्तींवर नागरिकांनी लक्ष ठेवून त्या व्यक्तिची माहिती प्रशासनाला देणे गरजेचे आहे.तसेच कोरोनाची लक्षणे दिसल्यास ते लपवून न ठेवता त्याची माहिती डॉक्टर किंवा प्रशासनाला देणे. घरे रहा सुरक्षीत रहा ...


सुरकुले विजय बबन 24/05/2020 22:37:04

आता नको वाटतो lock down. ज्याला जगायचंय तेच काळजी घेतील.


Pravin n daware 24/05/2020 22:56:16

Abhari ahot


विजया रंगराव मोहिते 24/05/2020 23:11:57

आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे . तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोज रात्री लवंग दालचिनी, मिरी ओवा, जिरी, हळद , सुंठ व गूळ व लसूण टाकून काढा करावा व सगळ्यानी घ्या या मुळे सर्दी खोकला होत नाही . आम्ही 2 महिने झाले आहे काढा घेत आहोत .


Abhijit kolekar 24/05/2020 23:24:03

घरी रहा सुरक्षित रहा


Abhijit kolekar 24/05/2020 23:24:04

घरी रहा सुरक्षित रहा


Abhijit kolekar 24/05/2020 23:24:05

घरी रहा सुरक्षित रहा


Dattatray Wadgaonkar 25/05/2020 00:00:23

प्रत्येकान खबरदारी घेनं खुप गरजेचं आहे कारण प्रशासन आता हतबल झालयं... कुठं काय परीस्थीत आहे हे स्पष्ट करणे खूप गरजेच आहे त्यामुळे पब्लिक सावध राहील व संसर्गाचा धोका वाढनार नाही. पण हल्ली ते लपवले जाते असं वाटू लागलयं.


Dattatray Wadgaonkar 25/05/2020 00:00:27

प्रत्येकान खबरदारी घेनं खुप गरजेचं आहे कारण प्रशासन आता हतबल झालयं... कुठं काय परीस्थीत आहे हे स्पष्ट करणे खूप गरजेच आहे त्यामुळे पब्लिक सावध राहील व संसर्गाचा धोका वाढनार नाही. पण हल्ली ते लपवले जाते असं वाटू लागलयं.


Dr Prakash Wankhede kadus 25/05/2020 00:50:28

It's our responsibility to avoid spread of covid information and each and every person should follow instructions of govt and heath care taker and Ayush


दिलीप वैजनाथ सानप 25/05/2020 06:40:28

आपण दिलेली माहिती प्रमाणे काढा करत असतो व त्याचे सेवन करतो.त्यामूळे मला माझ्या आरोग्यासाठी आतपर्यंत चांगला लाभ झाला.सर्दी,खोकला,अंग दुखणे ,पोट दुखणे,ताप यासारखे आजार अजुन तरी झाला नाही.गेली 40 दिवस हा दररोज उपक्रम चालू आहे.


Sayyed Eajaz Ahemad M.haider 25/05/2020 09:27:34

STAY HOME STAY SAFE


संदिप प्रकाश पडवळ 25/05/2020 19:17:30

सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी प्रवास टाळावा .घरी राहून आलेल्या संकटावर मात करावी.


Arjun Waghule 25/05/2020 23:02:48

यापुढे काही दिवस कडक बंधने लादली गेली पाहिजेत.सर्व बंद केले पाहिजे.आता खुप लोक नवीन आले आहेत.आता जास्त धोका वाढला आहे.


Arjun Waghule 25/05/2020 23:02:52

यापुढे काही दिवस कडक बंधने लादली गेली पाहिजेत.सर्व बंद केले पाहिजे.आता खुप लोक नवीन आले आहेत.आता जास्त धोका वाढला आहे.


Arjun Waghule 25/05/2020 23:02:53

यापुढे काही दिवस कडक बंधने लादली गेली पाहिजेत.सर्व बंद केले पाहिजे.आता खुप लोक नवीन आले आहेत.आता जास्त धोका वाढला आहे.


संतोष मुरलीधर राक्षे 26/05/2020 07:31:56

SAIRAJ TRAVELS