ब्रेकिंग न्यूज

राजगुरुनगर जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ वकील चंद्रशेखर कोंडीभाऊ टाकळकर यांची

16/06/2020 07:00:28  28257   अँड.नीलेश आंधळे

राजगुरुनगर जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ वकील चंद्रशेखर कोंडीभाऊ टाकळकर यांची भीमा नदीत उडी मारून आत्महत्या.... 

 कारण मात्र अद्याप अस्पष्ट !!

राजगुरुनगर: खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात गेली तीस वर्ष काम करणारे ज्येष्ठ वकील चंद्रशेखर कोंडीभाऊ टाकळकर यांनी आज दुपारी केदारेश्वर येथील बंधाऱ्यावरून पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. ते राजगुरुनगर वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते. त्यांचे वडील कोंडीभाऊ टाकळकर हे खेड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आहेत सुरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या खेड तालुक्यातील पायाभरणीत देखील त्यांचा मोलाचा वाटा होता. काही दिवसांपूर्वी हृदयरोगाचा झटका आल्याने मयत झालेले महावीर उर्फ मुन्ना पारख वकील हे त्यांचे जवळचे मित्र होते.

त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. ते अतिशय अभ्यासू, सुस्वभावी व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध होते. तसेच समाजकारण व राजकारणात त्यांचा वावर असे. त्यांच्या अशा दुर्दैवी मृत्यूची घटना अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे.

त्यांच्या पाठीमागे त्यांचे आई, वडील, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने वकिली क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे देखील बोलले जात आहे.
अॅड.दिपक संभाजी चौधरी .राजगुरूनगर. खेड. 16/06/2020 07:08:28

भावपुर्ण श्रद्धांजली अण्णा


Adv.Nilesh shelke 16/06/2020 07:34:03

खूप दुःखद घटना भावपूर्ण श्रद्धांजली


Adv.Nilesh shelke 16/06/2020 07:34:33

खूप दुःखद घटना भावपूर्ण श्रद्धांजली


Adv. Anil Chukewad 16/06/2020 07:40:04

एक सच्चा हिंतचिंतक, मनमिळावू व्यक्तिमत्व... खुप दुःखद घटना भावपूर्ण श्रद्धांजली


Adv. Anil Chukewad 16/06/2020 07:40:14

एक सच्चा हिंतचिंतक, मनमिळावू व्यक्तिमत्व... खुप दुःखद घटना भावपूर्ण श्रद्धांजली


Adv shubhangi santosh pote 16/06/2020 07:42:55

असं घडायला नको होत भावपूर्ण श्रद्धांजली


श्री भरत वाघुले चाकण 16/06/2020 07:43:29

भावपुर्ण श्रध्दांजली...


Adv.Thorve G.R. 16/06/2020 07:43:37

Very Sad, early exit. Bhavpurna Shradhanjali !


ऍड. समीर कुलकर्णी 16/06/2020 08:04:02

माझ्या कायम संपर्कात असायचा. गुंतागुंतीच्या केसेसमध्ये माझा सल्ला जरूर घ्यायचा. चर्चा करायचा. हसून खेळून असायचा. आत्महत्येचा निर्णय का आणि कसा घेतला समजत नाही. त्याच्या मनातली घालमेल त्याने माझ्याकडे व्यक्त केली असती तर त्याचे अस्थिर मन मी नक्की वळवले असते. भावपूर्ण श्रद्धांजली. ऍड. समीर कुलकर्णी


Anand potale 16/06/2020 08:04:29

RIP anna


Poonam Anand potale 16/06/2020 08:21:51

Rip Anna 😢


Poonam Anand potale 16/06/2020 08:21:55

Rip Anna 😢


ADV Sudhir S Dhamdhere 16/06/2020 08:32:54

माझे अत्यंत जवळचे मित्र चंद्रशेखरजी टाकळकर यांचे जाणे मनाला खूप चटका लावून गेले त्यांचा व माझा एडवोकेट राजेंद्रजी बुट्टे पाटील यांच्यामुळे खूप वेळा त्यांच्याशी संवाद साधण्याचा व चर्चा करण्याचा प्रसंगाला त्या प्रत्येक प्रसंगांमधून त्यांच्याकडून बहुमूल्य असे मार्गदर्शन मिळाले मी त्यांना माझ्या डोंगरे कुटुंबियांच्या वतीने व समस्त तळेगाव ढमढेरे ग्रामस्थांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती ओम शांती ओम शांती


Adv Jitendra Shinde 16/06/2020 08:40:18

भावपूर्ण श्रद्धांजली अण्णा


Adv Jitendra Shinde 16/06/2020 08:40:22

भावपूर्ण श्रद्धांजली अण्णा


आऱीफभाई शेख,आऴंदी 16/06/2020 08:42:29

खुप कष्टाने नाव कमवलेल असताना कुटुंबालाही प्रतिष्ठेची झालर असताना ही घटना खुप दुरदैवी आहे


अँड श्रीकृष्ण ढोरे 16/06/2020 08:45:06

अँड शेखर टाकळकर हे खेड बार चे जेष्ठ वकील आणि अभायास पूर्ण वकील होते.


अँड श्रीकृष्ण ढोरे 16/06/2020 08:45:12

अँड शेखर टाकळकर हे खेड बार चे जेष्ठ वकील आणि अभायास पूर्ण वकील होते.


अँड श्रीकृष्ण ढोरे 16/06/2020 08:45:16

अँड शेखर टाकळकर हे खेड बार चे जेष्ठ वकील आणि अभायास पूर्ण वकील होते.


अँड श्रीकृष्ण ढोरे 16/06/2020 08:45:19

अँड शेखर टाकळकर हे खेड बार चे जेष्ठ वकील आणि अभायास पूर्ण वकील होते.


गणेश प-हाड,भा.का. सेना. चिटणीस 16/06/2020 08:45:32

चांगला मित्र, मनापासुन स्वागत करणारा माणूस,कितीही अडचणीत असला तरी चहाचा आग्रह करणारा दिलदार मित्र.....राजकारणाचा चांगला आभ्यासू. असा अचानक गेल्याने फार मोठा धक्का... भावपूर्ण श्रद्धांजली.


गणेश प-हाड,भा.का. सेना. चिटणीस 16/06/2020 08:45:39

चांगला मित्र, मनापासुन स्वागत करणारा माणूस,कितीही अडचणीत असला तरी चहाचा आग्रह करणारा दिलदार मित्र.....राजकारणाचा चांगला आभ्यासू. असा अचानक गेल्याने फार मोठा धक्का... भावपूर्ण श्रद्धांजली.


गणेश प-हाड,भा.का. सेना. चिटणीस 16/06/2020 08:45:44

चांगला मित्र, मनापासुन स्वागत करणारा माणूस,कितीही अडचणीत असला तरी चहाचा आग्रह करणारा दिलदार मित्र.....राजकारणाचा चांगला आभ्यासू. असा अचानक गेल्याने फार मोठा धक्का... भावपूर्ण श्रद्धांजली.


गणेश प-हाड,भा.का. सेना. चिटणीस 16/06/2020 08:45:44

चांगला मित्र, मनापासुन स्वागत करणारा माणूस,कितीही अडचणीत असला तरी चहाचा आग्रह करणारा दिलदार मित्र.....राजकारणाचा चांगला आभ्यासू. असा अचानक गेल्याने फार मोठा धक्का... भावपूर्ण श्रद्धांजली.


ऍड दिपक लायगुडे 16/06/2020 08:45:50

भावपूर्ण श्रद्धांजली


Ashok Rajguru 16/06/2020 08:52:00

खुप चांगला मित्र गेला दुःखद घटना


राजेश गाडे 16/06/2020 08:55:00

भावपुर्ण श्रद्धांजली


राजेश गाडे 16/06/2020 08:58:12

भावपुर्ण श्रद्धांजली


विशाल मुळूक 16/06/2020 09:03:46

अण्णा चुक केली तुम्ही असे करायला नको होते.


Navnath Sakore 16/06/2020 09:07:12

Bhavpurn shradhanjali


मनोज नायर 16/06/2020 09:11:21

भावपूर्ण श्रद्धांजली 😢


मनोज नायर 16/06/2020 09:11:24

भावपूर्ण श्रद्धांजली 😢


मनोज नायर 16/06/2020 09:11:25

भावपूर्ण श्रद्धांजली 😢


मनोज नायर 16/06/2020 09:11:26

भावपूर्ण श्रद्धांजली 😢


मनोज नायर 16/06/2020 09:12:03

भावपूर्ण श्रद्धांजली 😢


Adv Madhav shrimant Patil pandharpur 16/06/2020 10:03:17

.Atishay vait Ani dukhad ghatna


Adv Madhav shrimant Patil pandharpur 16/06/2020 10:06:00

.Atishay vait Ani dukhad ghatna ahe


Dr suresh pawar 16/06/2020 10:11:27

भावपुर्ण श्रद्धांजली


Dr suresh pawar 16/06/2020 10:11:33

भावपुर्ण श्रद्धांजली


Dr suresh pawar 16/06/2020 10:11:42

भावपुर्ण श्रद्धांजली


सुधीर मधुकर वाघ चाकण 16/06/2020 10:18:37

आपले जिवलग मित्र कै श्री शेखरभाऊ टाकळकर गेल्याने त्याचे कुटुंब नातेवाईक मित्र परिवार आपणा सर्वांनाच दुःख होणं सहाजिक आहे हे दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वराने देवो 🙏💐💐💐💐💐


दिलीप बाजीराव नाईकरे पाटील 16/06/2020 10:18:39

दुःखद घटना भावपूर्ण श्रद्धांजली


Dr GHUMATKAR MANGESH 16/06/2020 10:33:23

RIP अतिशय दुःखद दोन्ही घटना


प्रसाद रमेश जाधव 16/06/2020 10:56:12

भावपूर्ण श्रद्धांजली आण्णा


प्रसाद रमेश जाधव 16/06/2020 10:56:19

भावपूर्ण श्रद्धांजली आण्णा


Akash shelke 16/06/2020 12:33:18

भावपूर्ण श्रद्धांजली


Nitin Misal 16/06/2020 17:29:35

समाजाच मानसिक स्वास्थ बिघडत चाललय. त्यात भरीस भर करोनाची. वकिली हा व्यवसाय ज्याला वालीवारस नाह्री. सरकारही दखल घेत नाही. बँकाही वकिलांच्या जिवावर चालतात पण कर्ज देत नाहीत. नवोदित वकिलांची काय अवस्था असेल? जे अण्णांचं घडलं ते दुर्देवीच आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सदगती देवो. खरतर वकिल खोलात जाउन विचारपुर्वक पक्षकारांची बाजु मांडतात मग आपणच आपले स्वतःचे वकिल का होउ शकत नाही म्हणजे याची पुनरावृत्ती होणार नाही. अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली.


अॅड. विनोद केशव बोरसे, मुख्य संचालक , जिव्हाळा अॅडव्होकेट अॅकेडमी, धुळे जिल्हा. धुळे 16/06/2020 19:11:52

अतिशय दुर्दैवी घटना ! अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली! एका जेष्ठ वकीलाने आत्महत्या केल्याने समाजमन सुन्न झालेले आहे.समाजातील एक आदर्श व्यवसाय म्हणून वकीली व्यवसायाकडे बघितलं जातं.अण्णांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.मात्र मानसिक ताणतणावाच्या परिस्थितीत जवळच्या व्यक्तींकडे मन मोकळं करणं,वेळ प्रसंगी समुपदेशक व मानसोपचारतज्ज्ञ यांची मदत घेऊन मनावरील ताण कमी होऊ शकतो.त्यातुन आत्महत्येचा कटु प्रसंग टाळता येऊ शकतो . प्रत्येकाने आपले मानसिक आरोग्य जपणे आवश्यक आहे.अण्णांच्या जाण्याने वकीली व सामाजिक, राजकीय क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.अण्णांना भावपुर्ण श्रद्धांजली! अॅड.विनोद बोरसे, मुख्य संचालक, जिव्हाळा अॅडव्होकेट अॅकेडमी , धुळे


Vitthal shelke 16/06/2020 19:24:30

भावपूर्ण श्रद्धांजली


Jagdish Shejwal 16/06/2020 20:00:15

भावपूर्ण श्रद्धांजली 💐


ANITA NAMDEV MULUK PROP OF ATOZ WORK SOLUTION NAVI MUMBAI 16/06/2020 21:14:49

BHAV PURN SHRDHANJII 17/6/2020


कांतीलाल टाकळकर 16/06/2020 23:02:50

भावपूर्ण श्रद्धांजलि💐💐


कांतीलाल टाकळकर 16/06/2020 23:02:52

भावपूर्ण श्रद्धांजलि💐💐


कांतीलाल टाकळकर 16/06/2020 23:02:55

भावपूर्ण श्रद्धांजलि💐💐


कांतीलाल टाकळकर 16/06/2020 23:02:58

भावपूर्ण श्रद्धांजलि💐💐


कांतीलाल टाकळकर 16/06/2020 23:02:59

भावपूर्ण श्रद्धांजलि💐💐


कांतीलाल टाकळकर 16/06/2020 23:02:59

भावपूर्ण श्रद्धांजलि💐💐


कांतीलाल टाकळकर 16/06/2020 23:03:00

भावपूर्ण श्रद्धांजलि💐💐


कांतीलाल टाकळकर 16/06/2020 23:03:01

भावपूर्ण श्रद्धांजलि💐💐


वकील काका शिळीमकर 17/06/2020 00:15:20

एका चांगल्या वकीलाना मुकलो


वकील काका शिळीमकर 17/06/2020 00:15:24

एका चांगल्या वकीलाना मुकलो


वकील काका शिळीमकर 17/06/2020 00:15:30

एका चांगल्या वकीलाना मुकलो


वकील काका शिळीमकर 17/06/2020 00:15:43

एका चांगल्या वकीलाना मुकलो


वकील काका शिळीमकर 17/06/2020 00:15:47

एका चांगल्या वकीलाना मुकलो


Datta walke 17/06/2020 02:43:08

Rip anna


Datta walke 17/06/2020 02:43:15

Rip anna


Datta walke 17/06/2020 02:43:19

Rip anna


Thouseef shaikh 17/06/2020 06:30:17

Rip


बारकु आवळे 17/06/2020 07:33:48

भावपूर्ण श्रद्धांजली


बारकु आवळे 17/06/2020 07:34:12

भावपूर्ण श्रद्धांजली


Adv Santosh Jadhav 18/06/2020 23:29:26

भाऊ माझ्या चाकण मधील फ्लॅट मधील शेजारी राहत होते. माझा फ्लॅट खूप वर्ष बंद होता आणि अचानक चाकण गेलो असता चावी विसरलो व बेल वाजवली तेव्हा भाऊंनी आम्हाला खूप प्रेमाने पाहुणचार केला कुठलीही विचारपूस न करता आपले समजून आम्हाला राहण्याची सोय केली अशा प्रेमळ व मायाळू व्यक्ती ला मजा करून भावपुर्ण श्रद्धांजली.


ADV SAYYED EAJAZ AHEMAD M.HAIDER 14/07/2021 22:16:08

भावपूर्ण श्रद्धांजली


ADV SAYYED EAJAZ AHEMAD M.HAIDER 14/07/2021 22:18:28

परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती दे