ब्रेकिंग न्यूज

जय श्रीराम' लिहिलेली ५,००० पत्र भारतीय जनता पक्ष शिवाजीनगर विधानसभा मतदार स

27/07/2020 12:28:10  258   पुणे ब्रेकिंग न्यूज ब्युरो

जय श्रीराम' लिहिलेली ५,००० पत्र भारतीय जनता पक्ष शिवाजीनगर विधानसभा मतदार संघा मार्फत खा.शरदजी पवार यांना पाठवली....

Pune

आयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्माणचां शुभारंभ ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते होणार असून या निमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे.या विषयात राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते मा. शरदचंद्रजी पवार यांनी वादग्रस्त विधान करत समस्त रामभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का? 

                                                                                                                                                                                             अशा सर्व हिंदु समाजाच्या भावनिक व श्रद्धेला ठेच पोहोचवणारी आशयाची टिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा खा.शरदचंद्रजी पवार यांनी केली #भारतीय_जनता__पार्टी _शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या   वतीने व समस्त श्री राम भक्तांच्या वतीने  *#आमदार_सिद्धार्थदादा_शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली* 

*#मा_अपर्णाताई_सुरेश_कुऱ्हाडे(स्वीकृत सदस्य श्री शिवाजीनगर घोलेरोड प्रभाग समिती) यांनी या निषेध कार्यक्रमाचे आयोजन केले* 

खा.शरदचंद्रजी पवार यांना प्रभू श्रीरामाची आठवण करून देण्यासाठी *"#जय_श्रीराम" अशा मजकूराचे ५,००० पत्र* पहिल्या टप्प्यात पाठवण्यात आली. 

त्या प्रसंगी  शिवाजीनगर मतदार संघाचे *आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे* *मा. दत्ताभाऊ खाडे (उपाध्यक्ष पुणे शहर) *रवींद्र साळेगावकर (अध्यक्ष शिवाजीनगर)*,

*गणेश बगाडे(सरचिटणीस शिवाजीनगर)* *प्रतुल जागडे (सरचिटणीस शिवाजीनगर)* ,

*सतीशजी बहिरट,योगशजी बाचल*,

*अपर्णाताई गोसावी(अध्यक्ष महिला आघाडी)*,

*अपुर्वदादा खाडे (अध्यक्ष युवा मोर्चा)* ,

*निलेश धोत्रे (सोशल मिडिया अध्यक्ष)*,

*सिद्धांत साळुंके(अध्यक्ष क्रीडा आघाडी)*अध्यक्ष),

*अभिजित बगाडे (अध्यक्ष कामगार आघाडी)* *सागर धोत्रे (अध्यक्ष ओबीसी आघाडी)*                                                       तसेच सोबत मतदार संघातील पदाधिकारी रविराजजी  यादव, संगीताताई निकम, जयजी जोशी,निलेशजी रेणुसे                                                              तसेच बाला शुक्ला,मनोज गुंजाळ,वृंदाताई विटकर,ऋषिकेश कोंढाळकर ,विशाल पवार,ओंकार केदारी,हर्षनिल शेळके,आकाश पवार,राजेंद्र निकम,यश निकम,अभिषेक कांबळे,प्रशांत धोत्रे आकाश बगाडे ,हर्ष वारद ,तेजस दिघे, 

त्याच प्रमाणे सर्व भाजप पदाधिकारी ,कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.