सरकार ग्रुपचे रोहित सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदी येथे ब्लँकेट वाटप...
आळंदी : रोहित सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदी घाटावर बेघर, बेवारस बांधवांना जेवनाची व्यवस्था करण्यात आली. सरकार ग्रुप तर्फे ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. यावेळी सरकार ग्रुपचे कार्यकर्ते व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे जिल्हा संघटक गणेश सांडभोर उपस्थित होते.