ब्रेकिंग न्यूज

राजगुरुनगर शहरात पुन्हा कोणाचा खतरा एकाच दिवसात रुग्णसंख्या १७ .... कोरोणा

28/02/2021 07:46:04  950   अँड.नीलेश आंधळे

राजगुरुनगर शहरात पुन्हा कोणाचा खतरा एकाच दिवसात  रुग्णसंख्या १७ .... कोरणा ॲक्टिव झाल्याने काळजी करण्याची गरज.....

 

राजगुरुनगर : कडक लॉकडाउनच्या अनुभवानंतर कोरोना ने थोडीशी विश्रांती घेतली असा सुटकेचा निश्वास राजगुरुनगर करांनी टाकलेला होता परंतु गेल्या चोवीस तासात तब्बल 17 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव आल्याने एकच खळबळ उडाली आहे

राजगुरुनगर शहर आणि परिसरात कोणाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे सध्या लग्नाळूच्या लग्नावळ्या तू असून शहर परिसरात मंगल कार्यालय मध्ये अगदी वाहने पार्क करायला सुद्धा जागा नसते शासनाने घातलेल्या मर्यादांचे दिवसाढवळ्या उल्लंघन होत असते लग्नाला नाही आलात तर साखरपुड्याला किंवा सत्यनारायण महापूजा या कार्यक्रमांना हजेरी लावावी लागते या हजेरीसाठी सोशल डिस्टंसिंग नियमांचे महत्व उल्लंघन केले जाते नुकत्याच पार पडलेल्या 90 ग्रामपंचायतींच्या निवडणुका मध्ये देखील सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उडालेला पाहायला मिळाला आणि गावात तर अगदी डीजेच्या तालावर मिरवणुका देखील झाल्या त्यातच वाढदिवसांची गर्दी केक भरवण्यासाठी आलेले दर्दी यामुळे खेड तालुका पुन्हा लाकडं च्या दिशेने झुकत असून आता लवकर उठून झाले तर त्याला तुम्ही आणि मी जबाबदार असणार आहे

नागरिकांनी याबाबत वेळीच खबरदारी घेणे गरजेचे असून वेळीच जागरूकता आली नाही तर मात्र पुन्हा एकदा लॉकडाऊन करावाच लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
DATTATRAYA DAUNDKAR 28/02/2021 08:02:26

Care for us Nd all over