ब्रेकिंग न्यूज

मा डॉ.सुभाषराव पोकळे ( सदस्य पंचायत समिती शिरूर )यांच्या मार्गदर्शनाखाली ड

13/04/2021 23:41:59  398   योगेश लंघे पाटील

मा डॉ.सुभाषराव पोकळे  ( सदस्य पंचायत समिती शिरूर )यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सौ.कल्पनाताई सुभाष पोकळे यांच्या संकल्पनेतून कवठे गावातील महिलांना 50 टक्के सवलतीच्या दरात शंभर पीठगिरण्यांचे वाटप

आज मंगळवार दिनांक १३/ ४ /२०२१ रोजी कोरोना प्रतिबंधक नियमानुसार गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अंजनाबाई रामभाऊ पोकळे व पुष्पाताई शशिकांत शहा यांच्या हस्ते करण्यात आले

प्रमुख उपस्थिती पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे मा. पंचायत समिती सदस्य कल्पनाताई पोकळे कवठे गावचे विद्यमान सरपंच रामदास सांडभोर,उपसरपंच निखिलशेठ घोडे, सामाजिक कार्यकर्ते रितेश भैय्या शहा,ग्रामपंचायत सदस्य पांडुरंगशेठ भोर,राजुशेठ इचके विठ्ठलशेठ मुंजाळ, सौ.शोभा किसन हिलाळ,युवा नेते डॉ.कुंडलिकराव शितोळे मुंजाळवाडी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोहिदास अप्पा हिलाळ, युवासेना शिरुर तालुका प्रमुख नितीन नरवडे,सोशल मिडिया बाबुशेठ खाडे,युवा नेते अमोल पोकळे, विठ्ठल आप्पा घोडे, विलासदादा  रोहीले आदि मान्यवर व महिला उपस्थित होते  

कार्यक्रमाचे आयोजन रामविजय फांऊडेशन व डाॅ सभाष पोकळे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले