ब्रेकिंग न्यूज

पुणे राज्य उत्पादन शुल्क लायसन्स वाटप मध्ये पैसाचा काळा बाजार.?अधिक्षक संतो

23/09/2021 00:39:43  2990   शुभम दळवी

पुणे राज्य उत्पादन शुल्क लायसन्स वाटप मध्ये पैसाचा काळा बाजार.?अधिक्षक संतोष झगडे संशयाच्या भोवर्यात? 

आयुक्त कांतीलाल उमाप साहेब कारवाई करण्यास मात्र टाळाटाळ

 

 

 पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागात सध्या  पैसा  चा काळा बाजार चालू आहे. अशी चर्चा सध्या सुरू आहे.  अधिक्षक कार्यालयात पैसा पोहच झाल्या शिवाय लायसन्स वाटप वर सहीच होत नसल्याचे चित्र सध्या आहे. परंतु वरीष्ठ अधिकारी असणारे उप आयुक्त सुर्वे साहेब व आयुक्त उमाप साहेब हे पण या बाबतीत मुग गिळून गप्प राहील्याने. तर्क वितर्क लढवले जात आहे. 

काही ठिकाणी नियमात बसत नसताना ही लायसन्स वाटप करण्यात आले आहे त. त्या मुळे हे सर्व पैसे घेऊन च लायसन्स वाटप करण्यात आले का हे पण  तपासावे लागेल. या बाबतीत माहीती अधिकार कार्यकर्ते योगेश लंघे  यांनी लेखी तक्रार करुन पण आयुक्त उमाप साहेबांनी काहीच कारवाई केली नाही. उप आयुक्त सुर्वे व  लायसन्स वाटप समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ देशमुख साहेब यांनी पण काही कारवाई केली नाही.   या सर्व प्रकाराने नक्की राज्य उत्पादन शुल्क मध्ये नक्की चाललय काय    असा प्रश्न उभा राहत आहे. आयुक्त कांतीलाल उमाप यांनी 19 जुलै ला आदेश काढला की जर कोणाच्याही कार्यक्षेत्रात बेकायदेशीर दारु धंदे अढळले तर अधिक्षक व निरीक्षक यांच्या वर कारवाई करण्यात येईल. अश्याच काही कारवाई पुणे जिल्ह्यातील आंबेगाव. जुन्नर

शिरुर. तालुक्यात झाली. त्यामुळे निरीक्षक गणेश कुचेकर व 3 कर्मचारी आयुक्त कांतीलाल उमाप यांनी निलंबित केले. परंतु अधिक्षक संतोष झगडे यांच्या वर मात्र कृपा केली आहे असे दिसते. कोणतीही कारवाई केली नाही चौकशी झाली नाही. गंभीर आरोप असतात काही कारवाई करण्यात आली नाही. जिल्हाधिकारी यांनी पण कारवाई न करता गप्प च राहणे पसंत केल्या ने   पुणे जिल्ह्यात नक्की राज्य उत्पादन शुल्क ची साखळीच आहे का काय असे झाले आहे.   पत्रा शेड मध्ये. अनधिकृत बांधकाम मध्ये. बांधकाम पूर्ण चा दाखला नसताना. गावात दारु बंदी ठराव असताना लायसन्स वाटप करण्यात आले आहे त. हे सर्व करोडो रुपये च्या  भ्रष्टाचार मुळेच झाले आहे असा आरोप माहीती अधिकार कार्यकर्ते योगेश लंघे यांनी केला.. Ed मार्फत चौकशी करण्यात यावी म्हणून  तक्रार करणार आहे असे त्यांनी सांगितले.. आता तरी चौकशी करण्यात येते का. का परत भ्रष्टाचार लपवला जातो हे पहावे लागेल...
Satiesh bhalerav.. Kalamb... 23/09/2021 00:57:56

बरोबर आहे संतोष झगडे हे पैसे घेऊन च लायसन्स वाटप करत आहे ते. चौकशी करण्यात यावी. पत्रा शेड मध्ये आहे लायसन्स आमच्या कळंब मध्ये. अनधिकृत बांधकाम मध्ये पण. हे नक्की काय चालले आहे


Pratik walunj 23/09/2021 01:00:24

झगडे व उमाप साहेब एकाच माळेचे मनी आहे ते. कारवाई टाळण्यासाठी झगडे नी उमाप यांना मोठे पॅकेज दिले असल्याची चर्चा आहे. राज्य उत्पादन शुल्क नक्की अधिकारी लोकांचे उत्पादन वाढवण्यासाठी आहे का शासणाचे हे काय समझानी 6 लाख रुपये रेट आहे लायसन्स काढण्यासाठी... चौकशी करण्यात यावी


Kiran bangar.. 23/09/2021 01:02:17

जिल्हाधिकारी यांनी कारवाई का नाही केली ते तर समीती अध्यक्ष आहेत ना.. का जिल्हाधिकारी पण ह्या साखळी मध्ये सामील झाले आहेत.. काय समझानी.. सर्व अधिकार भ्रष्टाचार करतात राव. करोडो करोडो छापलेत झगडे नी


बबनराव खोले पाटील 23/09/2021 07:21:18

मी आपल्या मताशी सहमत नाही आहे. झगडे गृहस्थ चांगला मनुष्य आहे. आणि राहिला प्रश्न पैशा शिवाय license निघत नाही असं काही नाही आमच्या ऐक पाहुण्यांना एक रुपया पण खर्च आला नाही आणि लेसन्स धारक काही त्याचे मालक नसतात ते सरकार ने नेमून दिलेले टॅक्स गोळा करणारे एजन्ट असतात.


Kiran bangar.. 23/09/2021 09:18:40

असे त्यांचेच अधिकारी बोलतात.. मग चौकशी का नाही होत खोले शेठ. चौकशी का होत नाही.. असे खूप पुरावे आहेत.. पण चौकशी करण्यात टाळाटाळ करण्यात येते... का असे लायसन्स वाटप मध्ये जर भ्रष्टाचार झाला नाही तर चौकशी करण्यात यावी सर्व समोर येईलच.. की...


योगेश लंघे. 23/09/2021 09:22:54

मी 1 वर्षा पासून चौकशी करण्यात यावी म्हणून पाठपुरावा करत आहे. परंतु झगडे नी काही कारवाई केली नाही. साखळी पद्धतीने सर्व मलीदा सर्व ठिकाणी बरोबर पोहचवला जातो. पत्रा शेड मध्ये अनधिकृत बांधकाम मध्ये अपुर्ण बांधकाम मध्ये लायसन्स वाटप करण्यात आले आहे. मग तो भ्रष्टाचार नाही का. अटी नियम जर शासनाने दिले आहे त. तर ते काय अधिकारी लोकांनी पैसे घेतल्या वर बदलतात का.. झगडे प्रामाणिक अधिकारी आहेत तर चौकशी करण्यात यावी. CDR khadnyat yava मी देतो अधिकारी लोकांची नावे. ज्याच्या कडे पैसे दिल्या वरच लायसन्स वाटप करण्यात येते... मग ते नियमानुसार नसले तरी चालेल


प्रतिक राठोड. 23/09/2021 09:26:15

बबनराव खोले शेठ.. आपण सहमत नसाल. तर चौकशी करण्यात यावी.. माझ्या पुढे काही उदाहरणे आहेत. पैसे घेतलेले.. आयुक्त कांतीलाल उमाप साहेब चौकशी का करत नाहीत. त्यांना पण जरा काही पोहच झाले आहे अशी चर्चा आहे.... चौकशी करण्यात यावी. किती लायसन्स वाटप नियमात आहे त. किती नाही...


आशिष पठारे 23/09/2021 09:28:15

बांगर साहेबांचा वैयक्तिक राग दिसतोय वाटत 🤣. लायसन्स ची व्याख्या च समजली नाही वाटतं तुम्हाला त्याला परवाना म्हणतात आणि तो परवाना धारक ठरवायचा अधिकार कलेक्टर साहेबाना असतो. आणि राहिला भ्रष्टाचार चा प्रश्न तर तशी तक्रार दिसून आली नाही किंवा कोणी परवाना धाराकांनी केलेली आढळून आली नाही. कृपया अफ़वाना बळी पडू नका ( आमच्या दादा वर पण अशेच आरोप केलते हजार कोटींचा मग स्वतःच मागे घेतले 🤣 परत खात दादा कडे आलं नाही कि लगेच आरोप )


Prashant Ratnaparkhi 23/09/2021 09:35:58

Pathare tumchyashi amhi sahmat aahot. Excise site war mandatory document madhe aani bombay daru bandi kaydyat pan 1 varsha sati fee bharnaryala daru viknyachi parwangi dili aahe tyat bandkama baddal norms nai aahet mazya matte.itka chukich asta tar mothe patrakar yani kadich khodun kadla asta. Mi tumchya news wachat asto balach arop naka karat jau saheb. Fakt Ghadyal ugach kai chapu naka 👊


Kiran bangar.. 23/09/2021 21:33:26

मी म्हणतो झगडे चांगले अधिकारी आहेत. मग चौकशी का करत नाहीत. ते या बाबतीत का काहीच बोलत नाही त. तुम्ही माहीती घेऊन बोलत जा... .


Pratik walunj 23/09/2021 21:36:32

झगडे नी भ्रष्टाचार केला आहे. काही पुरावे आहेत. तुम्ही माहीती नसताना बोलु नये.. पत्रकार यांनी बातमी छापील योग्य आहे. 1 वर्षा पासून तक्रार करत होते की बिगरTP चा माल काही बार वाले ठेवत आहेत. पण झगडे नी कारवाई केली नाही. मुंबई वरुन जेव्हा धाडीत सर्व सापडले तेव्हा कुटे झगडे जागे झाले. व तुम्ही तुमची लायसन्स ची कामे अडकल्या मुळे म्हणून पाठिंबा देत असाल तर हे योग्य नाही...


प्रतिक टाव्हरे. 23/09/2021 21:38:55

पठारे मित्रा व्याख्या न समझायला काय कोणीही लहान नाही. तुला समजली नाही वाटतय. जर भ्रष्टाचार झाला नाही तर मग लायसन्स वाटप करण्यात आली त्यात नियम व अटी का ठेवल्यात फक्त सरकारी अधिकारी यांनी पैसे मागण्या साठी


D B Sute 24/09/2021 23:54:19

ह्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे काही नामांकित पत्रकार देखील आहे जे महिन्याला लाखो रुपये SP कडून हप्ता घेतात. झगडेची वसुली करणारे (सचिन वाझे) उर्फ दीपक सुपे व माकर यांची पण चौकशी व्हावी 8 ते 10 लाख रुपये घेतात..


saurabh bhandari 26/09/2021 08:44:27

Sir amhala tumchya shi contact karaicha ahe urgently yogesh langhe sir ani Nilesh andhale sir tumchya shi tumcha contact kasa bhetal


बापू पाटिल 26/09/2021 09:11:51

पुराव्या शिवाय आरोप करणे म्हणजे फार चुकीचे या मध्ये काय सत्य वाटत नाही एखाद्या अधिकाऱ्याचे खच्चीकरण करणे असे वाटते...


योगेश लंघे 26/09/2021 15:18:08

पुरावा दिला आहे. फक्त चौकशी करत नाहीत. पुरावा देतो की माझा नंबर 9890010221


योगेश लंघे 26/09/2021 15:21:57

बाबु शेठ. एक वर्षा पासून पाठपुरावा करतोय अधिकारी जर येवढेच खरे आहे तर चौकशी का केली नाही. ज्यांना लायसन्स वाटले आहे त्याचे जबाब घ्यावे त. अटीत बसत नसतात का दिले गेले. ही चौकशी केली तरी खूप झाले.सर्व जन सांगितील येईल च. पैसा साखळी पद्धतीने सर्व अधिकार पर्यंत पोहचला जातो मंत्रालय पण त्यात आहे त्यामुळे च तर चौकशी केली जात नाही.. करोड रुपये चा भ्रष्टाचार आहे.


योगेश लंघे 27/09/2021 00:35:36

आता मोक्का लावलेल्या काही आरोपी कडुन. लाखो रुपये फक्त कलमे कमी करण्यासाठी माघीतले आहे त. फक्त एकच गुन्हा दाखल झाला असतानी मोक्का लावला आहे व पैसे नाही दिले म्हणून.असे आरोपीच्या नातेवाईक चे म्हणणे आहे. या आधी 2 लाख रुपये दिले आहे असे देखील बोलत. मग जर येवढे झाले तरी चौकशी का केली गेली नाही. का प्रमोशन होण्यासाठी असे गुन्हे दाखल करण्यात आले याची चौकशी झाली पाहिजे की....


Satiesh bhalerav.. Kalamb... 27/09/2021 00:41:08

येवढे आरोप होत असतील तर चौकशी झाली पाहिजे. काही तरी काळ बेर आहे असे वाटते मला...