ब्रेकिंग न्यूज

मा सभापती राजुशेठ जवळेकर यांच्या माध्यमातून श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग ये

06/07/2022 10:46:04  225   योगेश लंघे पाटील

मा सभापती राजुशेठ जवळेकर यांच्या माध्यमातून श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग  येथील बैलगाडा घाटासाठी लोखंडी रॅक अर्पण. *गणेश फेस्टिवल 2022* यात्रा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे.*महाराष्ट्र हिंदकेसरी बैलगाडा घाट श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग* या ठिकाणी होणाऱ्या बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा टोकन पद्धतीत ने सोडण्यासाठी लोखंडी रॅक बनवण्यात येणार आहेत.त्याचा उद्घाटन समारंभ पार पडला. हे रॅक श्री स्वयंभू मोरया व ग्रामदैवत प्रभू श्रीराम चरणी भारत केसरी खेड पंचायत समिती सभापती मा.श्री.राजुशेठ वसंतराव जवळेकर यांनी अर्पण केले आहे. त्यांचे मनःपूर्वक हार्दिक आभार

आपले नम्र- *श्री गणेश फेस्टिवल यात्रा उत्सव कमिटी समस्त ग्रामस्थ श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग*

 

 

उद्घाटन

 

मारुती नाना डोके

शांतारामबापु भैय्य़े

सुखदेवनाना शेटे..

पप्पुशेठ पिंगळे