ब्रेकिंग न्यूज

माहिती अधिकार कायद्याला वन विभाग घोडेगाव व चाकण विभागांची केराची टोपली.

30/09/2022 22:55:25  48   शुभम दळवी

माहिती अधिकार कायद्याला वन विभाग घोडेगाव व चाकण  विभागांची केरची टोपली.

 

 

 

  देशा मध्ये 2005 ला माहिती अधिकार कायदा तयार झाला .या कायद्या साठी समाजसेवाक आण्णा हजारे यांनी खूप  प्रयत्न केले व  शेवटीं त्याला यश पण मिळवले.परंतु  महाराष्ट्रत ह्या कायद्याला। वन विभाग मात्र केरची टोपली दाखत आहे असा आरोप  माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश लंघे यानीं केला. वन विभाग घोडेगाव.व चाकण. ह्या विभागाला.राज्य माहिती आयोगाने.माहिती देण्यात  बाबतीत सूचना व असे परत होउ नये याची खबरदारी द्यायला  सांगितली आहे.परंतु  घोडेगाव चे वन परिषेत्र अधिकारी  महेश  गारगोटे व चाकण चे वन  परीक्षेत्र अधिकारी योगेश महाजन  मात्र माहिती लपवण्यातच ↪️ मनात आहेत. लाखो तुपयाची कामे फक्त कागदा वरच केल्याच आरोप योगेश लंघे यानीं केला. त्या मुळेच माहिती लपवण्याचा डाव अधिकारी करत आहहेत असे त्यांनी सांगितले.वरिष्ठ या कडे  लक्ष देत नाहीत असे देखील.त्यांनी सांगितले.या  बाबत लवकरचं नव्याने अर्ज करुन माहिती  देण्यात आहली तर.मावळ ला माहिती। न देणे एका अधिकाऱ्याला भोवले  होत .त्या प्रमाणे पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल काफनार असून.या बाबतीत  मुखायमंत्री एकनाथजीं  शिंदे   साहेब यांच्या कडे तक्रार् करणार आहे असे त्यांनी सांगितले.