ब्रेकिंग न्यूज

गायरान जमिनीतील अतिक्रमण बाबत पुनर्विचार याचिकेसाठी सोमवारी चाकण येथे बैठक

23/11/2022 22:59:59  1230   पुणे ब्रेकिंग न्यूज ब्युरो

सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान अतिक्रमण हटवण्याच्या निर्णया बाबत खेड तालुक्यामधील गायराना मधील सर्व जातीधर्मीय बांधकाम केलेल्या ग्रामस्थ व इतर सर्व बांधकाम धारकांचे न्यायालयाच्या आदेशावर चर्चासत्र व न्यायालयात पूनरविचार याचिका दाखल करण्यासाठी तसेच महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत पुढील भूमिका ठरविण्यासाठी  तालुकास्तरीय बैठक सोमवार दिनांक 28/11/22 रोजी सकाळी ठीक 11 वाजता महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथे आयोजित केली आहे.🙏🏻

 

अधिक संपर्क साठी

1) मनोहर वाडेकर

मो.नं. 9881152872

 

2) अॕड. निलेश आंधळे

मो.नं.9156242211

 

3) पै. बाळासाहेब चौधरी (माहिती अधिकार कार्यकर्ते)

मो.नं. 9822094945
Rushi appa yewale 24/11/2022 00:14:56

आतिकरमन उटल पाहिजेन


Chandrkant 24/11/2022 20:02:00

सरकारी जमिनीवर सर्वसामान्य माणसाने अतिक्रमण केलेले नाही. यामध्ये बडे मासे आहेत. सरकारी गायरान जमीन उघडून १०,१० एकर जमिनी लाटल्या. यांचे अतिक्रमण उखाडून टाकलेच पाहिजे. अतिक्रमण हटवा..न्याय सर्वांना सारखाच.... अतिक्रमणे हटवा