ब्रेकिंग न्यूज

गुरूवर्य संभाजीराव भीडे गुरुजी यांचे आदिवासी समाजातर्फे ठिकठिकाणी मोठ्या उत

29/01/2023 17:53:41  572   पुणे ब्रेकिंग न्यूज ब्युरो

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य मा. श्री संभाजी भिडे गुरुजी यांचे मोहिमेनिमित्त भिमाशंकर परीसरात येणे झाले यादरम्यान राजपूर गावचे सरपंच चंद्रकांत लोहकरे, तळेघर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मोरमारे,  सामाजिक कार्यकर्ते मारुती इष्टे, स्वाती जाधव, राजू इष्टे, सखाराम पारधी, जांभोरी गावचे विलास केंगले मा उपसरपंच, लिंबाजी केंगले, सुरेश पारधी, चिखली लक्ष्मण उंडे, पत्रकार शेंगाळे आणि पत्रकार संतोष जाधव तसेच आदिवासी संस्कृती प्रमाणे महिलांनी औक्षण करून स्वागत केले.
तुषार पाडेकर 01/02/2023 19:06:17

गुरुजी एक संत आहेत ज्याना कलाले त्यांना कलाले नाही तर डोकया वरुण गले