संपादक. अँड निलेशभाऊ आंधळे.
सह संपादक योगेशभाऊ लंघे.
न्यूज़ रिपोर्टर
Toggle navigation
मुख्यपान
आमच्या बद्दल
संपादकीय
विश्लेषण
पुणे जिल्हा
आंबेगाव
जुन्नर
खेड तालुका
शिरूर
महानगर
पिंपरी चिंचवड
कोल्हापूर
ठाणे
नवी मुंबई
औरंगाबाद
नाशिक
नगर
नागपूर
अकोला
घडामोडी
राज्य
जिल्हा
देश
प्रशासन
मंत्रालय
अधिकारी
यश कथा
धडाकेबाज
बदल्या / नियुक्ती
विशेष
आजचा वाढदिवस
मुलाखती
माझी वाटचाल
फीटनेस
व्यक्ती विशेष
व्हिडिओ गॅलरी
पर्यटन
सण
उत्सव
संस्कृती
संपर्क
ब्रेकिंग न्यूज
वन विभाग मंचर व वनविभाग खेड मध्ये लाखोचा भ्रष्टाचार? माहीती लपवण्याचा प्रकार. तर ओतुर वन विभागाला माहीती लपवणे पडले महागात... वनविभाग खेड व वन मंचर हे माहीती अधिकारात माहिती माघीतली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे दिसत आहे.. माहीती अधिकारात माहीती टाळने ओतुर वन परीक्षेत्र अधिकारी रघतवान यांना चांगलेच महागात पडले. माहीती अधिकार कार्यकर्ते योगेश लंघे यांनी केलेल्या अपीला वर सुनावणी करताना राज्य माहिती आयोगाने ठपाका ठेवत जनमाहिती अधिकारी ओतुर यांना 25 हजाराचा दंड. वव अपीली अधिकारी यांना पण कारवाई ला सामोरे जावे लागले आहे. परंतु आताच्या सदर अपीला मध्ये अपीली अधिकारी हे जाणीवपूर्वक अपीला ला लांबणीवर. व आदेश देण्यात कुचराई करत आहे असे दिसते. माहीती देण्यास जर टाळाटाळ करण्यात आली तर भ्रष्टाचार झाला आहे असे प्रथम दर्शनी सिद्ध होते असा कोर्टाने एका आदेशात म्हणले आहे. त्या मुळे अर्जदारास माहीती ही लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याचे काम जन माहीती अधिकारी व अपीली अधिकारी यांचे आहे. परंतु जन माहीती अधिकारी रौधळ खेड .व वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर हे माहीती लपवण्यातच दंग असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते श्री योगेश लंघे यांनी सांगितले. तसेच लवकरच वन मंत्री मुख्य वन संरक्षक पुणे. व मुख्यमंत्री यांना तक्रार करणार असुन. वनविभाग खेड व मंचर यांनी केलेल्या कामांची व आर्थिक व्यावहाराची व निवीदा न काढताच केलेल्या कामांची चौकशी करण्यात यावी म्हणून तक्रार करणार आहे असे त्यांनी सांगितलं. कामे फक्त कागदावरच असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. जर भ्रष्टाचार झाला नाही तर माहीती लपवण्याचा प्रकार का होत आहे. ह्या सर्व प्रकारा मुळे वनविभाग च्या कार्य पद्धती वर मोठे प्रश्न चिन्ह उपस्थित राहीले आहे.
ओतुर वन विभागाला माहीती लपवणे पडले महागात...25 हजाराचा दंड
वन विभाग मंचर व वनविभाग खेड मध्ये लाखोचा भ्रष्टाचार? माहीती लपवण्याचा प्रकार.
निकम यांची मोठ्या प्रमाणात आंबेगाव शिरुर मतदार संघात तरुणांमध्ये हवा.. लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली..
राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार देवदत्त निकम यांच्या विजयाने आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्यांच्या किटल्या गरम*
*🛑पुणे ब्रेकिंग न्यूज🛑* *राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार देवदत्त निकम यांच्या विजयाने आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्यांच्या किटल्या गरम*
मुख्यपान
विश्लेषण
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
भाजपाचे 25हून अधिक नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये येण्या
सामाजिक कार्यकर्ते संदीप मते यांच्या वतीने महिला भ
भोसरी येथे संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात स
शिरोली येथील राहुल सावंत च्या खुनाचा खेड पोलिसांनी
राजगुरुनगर शहरात प्रत्येक खूनाचा गुन्हा दुसऱ्या हो
जाहिराती
न्यूज़ कॅटेगरीज
पुणे जिल्हा (112)
खेड तालुका (91)
आंबेगाव (38)
शिरूर (14)
जुन्नर (12)
व्यक्ती विशेष (4)
राज्य (4)
जिल्हा (3)
पिंपरी चिंचवड (3)